कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने सतत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वःताचा जीव धोक्यात घालून कोरोना संबंधित कामे सातत्याने काम करत असणा-या वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अन्नधान्य वाटप करण्याच्या शिवसेनेतर्फे घेतलेल्या निर्णयानुसार तुळसमातोंडआसोलीउभादांडापेंडूरपरबवाडादाभोलीवजराटहोडावडा या भागातील ४५ आशा स्वयंसेविकांना वेंगुर्ला शाखा येथे सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत व महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले.

      यावेळी तालुकाप्रमुख बाळू परबजिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंतउपजिल्हाप्रमुख बाळा दळवीशहरप्रमुख अजित राऊळउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेमहिला आघाडीप्रमुख सुकन्या नरसुलेनगरसेविका सुमन निकमसचिल वालावलकरमहिला शहर आघाडी प्रमुख  मंजूषा आरोलकरदाभोलीच्या माजी सरपंच मनाली हळदणकरनम्रत बोवलेकरकार्मिस आल्मेडानिलेश कुडतरकरयुवासेनामहिला आघाडीशिवसेना पदाधिकारीतालुक्यातील आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

This Post Has One Comment

  1. उत्तम प्रकारे काम करणारे अनेक जण आहेत
    आनंद वाटला

Leave a Reply

Close Menu