कोरोना व त्यापासून निर्माण झालेल्या समस्या‘ यावर पंचम खेमराज कॉलेज व सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगांव यांनी झुमएप च्या माध्यमातून ऑनलाईन घेतलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात अॅड. चैतन्य दळवी (वेंगुर्ला) याने प्रथम क्रमांक पटकाविला.