पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला शिवसेना शहरप्रमुख यांच्यामार्फत शहरातील ५० शेतकरी कुटुंबाना भात-बियाणे वाटप करण्यात आले.

      यावेळी शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, सावली आराडकर, गजानन गोलतकर, दिलीप राणे, बबलू कुडतरकर, जयंत हळदणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu