सिधुदुर्ग जिल्ह्यात वकिलांच्या अधिवक्ता परिषद या संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-अॅड.प्रकाश बोडस, सचिव-अॅड.संदेश तायशेटे, सहसचिव-अॅड.वेदिका राऊळ, खजिनदार-अॅड.राहूल तांबोळकर, सदस्य-अॅड.स्वप्नील सावंत, अॅड.स्वरुप पै, अॅड.अन्वी कुलकर्णी, अॅड.सोनू गवस, अॅड.सिद्धार्थ भांबरे, अॅड.प्रणव आंबिये, अॅड.दिपक म्हाडदळकर, अॅड.माया नाईक, अॅड.शिल्पा टिळक, अॅड.यतिश खानोलकर आदींचा समावेश असून अॅड.अजित भणगे व अॅड.अजित गोगटे हे मार्गदर्शक म्हणून काम पहाणार आहेत.

 

Leave a Reply

Close Menu