अयोध्या येथील श्रीराम मंदिर पुनर्निर्माण भूमिपूजन सोहळ्या निमित्त वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी व विश्व हिदू परिषद यांच्यामार्फत महाआरती व घंटानाद करण्यात आला. तर प्रभू रामचंद्र की जयमहाबली हनुमान की जयभारत माता की जयहिंदू धर्म की जय अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Leave a Reply

Close Menu