वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा दुसरा बळी ठरली आहे श्रीरामवाडी-निवती येथील ७० वर्षीय महिला. ही महिला जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या तिला दम्याचा ही त्रास होता, अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.

दरम्यान आज तालुक्यात नवीन ३  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १ म्हापण बाजारपेठ,  १ वेतोरे  आणि १ मांडवि वेंगुर्ला शहर यांचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu