►रेडी समुद्रात बुडणा-या पर्यटकाला वाचविले

रेडी-यशवंतगड येथील समुद्राच्या पाण्यात ३० डिसेंबर रोजी पोहण्यासाठी उरतलेल्या दिल्ली येथील पर्यटक परवेझ खान पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. मात्र, त्याच वेळी रेडी येथील जीवरक्षक संजय गोसावी यांनी त्याला बुडताना किना-यावरुन पाहिले आणि जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात जाऊन बुडणा-या खान याला वाचवून सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यामुळे जीवरक्षकाच्या या धाडसी कृतीचे गावात अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu