श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे  उद्घाटन शनिवार दि. १६ जानेवारी सकाळी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता भव्य बाईक रॅली आयोजित केली आहे. तरी युवाशक्तीने प्रचंड उर्जेसहित बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक आणि सहसंयोजक मंदार बागलकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu