वेंगुर्ला,परबवाडा-कणकेवाडी येथील रहिवासी तसेच तुळस कार्यक्षेत्रातील मिनी अंगणवाडी सेविका समिक्षा संजय मळगांवकर यांना शाल, प्रशस्तीपत्रक, राष्ट्रीय बचत पत्र व गौरवपत्र देऊन आदर्श अंगणवाडी कर्मचारीपुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी शर्मिष्टा सामंत, पर्यवेक्षिका माधुरी मेस्त्री, परबवाडा सरपंच, सदस्य व तुळस कार्यक्षेत्रातील पालकांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Close Menu