दिवाणी न्यायालय कणकवली येथील सहाय्यक अधिक्षक (प्रशा) एन.पी.मठकर यांची जिल्हा न्यायालय सिधुदुर्ग-ओरोस येथे अधिक्षक‘ (न्याय) या पदावर नियुक्ती झाली असून २५ जानेवारी रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी इतर कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सदरची पदोन्नती ही त्यांना गुणवत्तेनुसार जंपिगने मिळाली आहे. सिधुदुर्ग न्यायालयाच्या २४ वर्षांच्या कालावधीत जंपिगने अधिक्षकपदी पदोन्नत्ती मिळविणारे पहिले अधिक्षक तसेच बौद्ध धर्मातून अधिक्षकपदी पोचणारे जिह्यातील ते पहिले न्यायालयीन कर्मचारी ठरले आहे.

 

Leave a Reply

Close Menu