मातोंड-वरचेबांबर येथील प्राथमिक शिक्षक सुभाष साबळे यांनी कोरोना महामारीच्या काळात अनेक स्वरचित गीतं रचून विविध सोशल मीडियाद्वारे कुटुंबासमवेत कोरोना विषयक जनजागृती केली. तसेच सामाजिक आरोग्य प्रबोधनपर लढाया पुस्तकाचेही लेखन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आम.दिपक केसरकर मित्र मंडळातर्फे सावंतवाडी येथील संफ कार्यालयात श्री.साबळे यांना जिल्हास्तरीय गुरुसेवासन्मान पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Leave a Reply

Close Menu