बालरंगभूमी परिषद (मध्यवर्ती), बालनाट्य लेखन पुरस्कार योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या संहितेमधून लेखक कवयित्री स्नेहा राणे (ठाणे) यांच्या डॉ.अय्यरया बाल नाटिकेला रत्नाकर मतकरी स्मृती बालनाट्य लेखन पुरस्कार २०२१ मिळाला आहे. याबद्दल राणे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu