यंदाही हनुमान जयंती कोरोनाच्या सावटाखाली

वेंगुर्ला शहरासह आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी २० ते २२ ठिकाणी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी केली जाते. मात्र, गतवर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाच्या महामारीमुळे हनुमान जयंती उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आली. तसेच याहीवर्षी भजन, पूजन, श्रीसत्यनारायण पूजा व दशावतारी नाटकेही रद्द झाली. त्यामुळे हनुमान भक्तांमधील उत्साह मावळल्याचे दिसून आले. 

Leave a Reply

Close Menu