उपजिल्हा रुग्णालयाला १०० लिटर डिझेल मोफत

उभादांडा येथील विलास कुबल यांच्या मानसीश्वर पेट्रोल पंपतर्फे वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत दिले आहे.

      मानसीश्वर पेट्रोल पंपने ब्रावझर गाडीतून घरपोच डिझेल सुविधा सुरु केली आहे. त्याचा शुभारंभ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत देऊन करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल मुळेनर्स मांजरेकरशिवसेना शहर प्रमुख अजित राऊळशैलजा मुळीकमकरंद कुबलसंग्राम धुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu