जिल्ह्यात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप

जनसेवा प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग, कोकण एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथीक कॉलेज-वेंगुर्ला माऊंटरनीग असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरामध्ये तसेच माडखोल, धवडकी, बांदा, विलवडे, बांदा, शिरोडा, उभादांडा आदी अनेक गावामध्ये आर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरण करण्यात आले.

     वितरण यशस्वी करण्यासाठी प्रा.एस्.एन.पाटील, डॉ.कमलेश चव्हाण, तेजस राऊळ, अंकुश कोंडीलकर, परेश नांदोसकर, अनिकेत कुंडगीर, उन्नती खांडेकर, सोनाली कोकरे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी यासाठी प्राचार्य डॉ.के.जी केळकर, डॉ.संजीव लिंगवत डॉ.आकाश घाडी, डॉ.शिवाजी चव्हाण, डॉ.सई लिंगवत, डॉ.रक्षंदा घाडी, डॉ.समृद्धी देसाई, डॉ. नयनेश गावडे, डॉ.परेश बोवलेकर, डॉ. शामल मांजरेकर, डॉ. दत्तप्रसाद पवार, माउंटरनीग असोसिएशनचे प्रकाश नारकर यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Close Menu