कुटुंबांना मिळणार कचरा कुंड्या व कापडी पिशवी

न.प.तर्फे शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागण्यासाठी, कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक दोन कचरा कुंड्या आणि प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद होण्याच्या हेतूने एक कापडी व एक नायलॉन पिशवी देण्यात येणार आहे. याचे वाटप प्रातिनिधीक स्वरुपात १५ ऑगस्ट रोजी स्वच्छता मित्रांना करुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu