►वेंगुर्ला आगारातून ग्रामीण भागात बसेस सुरु

वेंगुर्ला आगारातर्फे २३ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील बसेस सुरु केल्या आहेत. यामध्ये वेंगुर्ला-किरणपाणी स.११.३० तर किरणपाणी-वेंगुर्ला दु. १२.४५, वेंगुर्ला-रेडी दुपारी २.४५, रेडी-वेंगुर्ला दुपारी ४.१५, वेंगुर्ला-किरणपाणी (वस्ती) सायं.७वा., किरणपाणी-वेंगुर्ला स.७वा., वेंगुर्ला-वायंगणी स.८.४०वा., वेंगुर्ला-रेडी स. ९.४५ तर रेडी-वेंगुर्ला स. ११वा., वेंगुर्ला-वायंगणी दु.१२.१०, वायंगणी-वेंगुर्ला-१२.४०, वेंगुर्ला-पाल-बांबरमार्गे सावंतवाडी स.१०.३०वा. सावंतवाडी-पाल-बांबरमार्गे वेंगुर्ला-दु.१२ वा., वेंगुर्ला-कालवीबंदर दु.२ वा.तर कालवीबंदर-वेंगुर्ला दु.३.१०वा., वेंगुर्ला-म्हापण-पाट-परुळेमार्गे भोगवे सायं. ७.३० वा.वस्तीची, स. ६.३० वा. भोगवे-परुळे-म्हापणमार्गे वेंगुर्ला, वेंगुर्ला-कालवीबंदर स.८.३० वा.तर कालवीबंदर-वेंगुर्ला स.९.१० वा., वेंगुर्ला-हरिचरणगिरी ११.३० वा. तर हरिचरणगिरी-वेंगुर्ला दुपारी १२.१५ वा. वेंगुर्ला-शिरोडा-गावठणमार्गे बांदा स.८.३० वा. तर बांदा-पाडलोसमार्गे बांदा स.११.३० वा. तर बांदा-गावठणमार्गे वेंगुर्ला दु.१ वा. आदींचा समावेश आहे. या बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu