ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सिलेन्स या संस्थेद्वारे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टि¬ुट आणि श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन, वेंगुर्ला या संस्थेचे संचालक जगदीश सापळे यांना प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu