जगदीश सापळे यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सिलेन्स या संस्थेद्वारे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टि¬ुट आणि श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन, वेंगुर्ला या संस्थेचे संचालक जगदीश सापळे यांना प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu