११११ पणत्यांनी उजळले मारुती मंदिर

प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथे दिवाळी निमित्त ११११ पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सव करण्यात आला. हा कार्यक्रम ५ नोव्हेंबर रोजी पार पडला. श्री हनुमान मंदिर सेवा न्यास तर्फे आयोजित केलेल्या या दीपोत्सवात बहुसंख्य भाविकांनी सहभागी होत आनंद लुटला.

Leave a Reply

Close Menu