युनियन बँकेच्या 103 व्या (शाखा वेंगुर्ला) वर्धापनदिनी जे जे स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक सुनील नांदोस्कर आणि उषा नांदोस्कर यांच्या हस्ते केक कापून साजरा केला. यावेळी बँक व्यवस्थापक – माया फलारी, इफ्तेकार पटेल, प्रशांत साऊळ, आकाश भुसारी, प्रियांका उमरे, बाळकृष्ण पालव आणि नागनाथ गावडे आदी उपस्थित होते. नांदोस्कर यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर व्यवस्थापक माया फलारी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu