नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत मूळचे पिगुळी, ता. कुडाळ येथील शामराव नारायण वाळवेकर यांनी वयाच्या ८५व्या वर्षी १०, ५ व दीड किमी धावणे व चालणे यामध्ये रौप्य व कास्य पदके पटकावली. सिंधुदुर्ग जि.प.त दीर्घकाळ अतिशय प्रामाणिकपणे नोकरी करून सेवा निवृत्तीनंतर पिंगुळी येथील स्वतःच्या दहा गुंठे जागेत कठोर मेहनत घेतली. आपल्या मुलाच्या नोकरी निमित्त नाशिकला स्थलांतरित झाले. तेथे ज्येष्ठ नागरिकांच्या सायकलिंग व मॅरेथॉनमध्येही भाग घेतला.

Leave a Reply

Close Menu