सामुहीक राष्ट्रगीतानंतर तिरंगा दुचाकी रॅली संपन्न

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेक महाविद्यालयातील पटांगणावर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहरात मोटरसायकल तिरंगा रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लावसीय सहभागी झाले होते.

      महाविद्यालयात पार पडलेल्या सामुदायीक राष्ट्रगीत कार्यक्रमात प्राचार्य डॉ.विलास देऊलकरमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपडॉ.पूजा कर्पेमाजी नगरसेवक प्रशांत आपटेविधाता सावंतशितल आंगचेकरकृपा गिरपप्रसन्ना उर्फ बाळू देसाईमाजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकरएम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकरनगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबलसामाजिक कार्यकर्ते रमेश नार्वेकररोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल रेडकरइनरव्हीलच्या अध्यक्षा स्मिता दामलेअॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकरअॅड.जी.जी.टांककरसुरेंद्र खामकर, सुहास गवंडळकरअॅड.सुषमा खानोलकरबाबली वायंगणकरजया वायंगणकरकिशोर सोन्सुरकरप्रा.आनंद बांदेकरसाईप्रसाद नाईकसुरेंद्र चव्हाणशिवानी आळवे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापकशिक्षकेत्तर कर्मचारीनगरपरिषदचे कर्मचारीखर्डेकर महाविद्यालयाचे एन.एस.एस.एन.सी.सी.आजीवन आय.एन.व विस्तार विभाग तसेच इतर विद्यार्थी प्राचार्य एम.आर.देसाई मेडियम स्कूलहोमिओपॅथीक कॉलेजपाटकर हायस्कूलएन.सी.सी.विद्यार्थी व वेंगुर्ल्यातील नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu