रिबेका श्रीसुंदर यांना आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे वेंगुर्ला हायस्कूलच्या शिक्षिका रिबेका श्रीसुंदर यांना आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण नुकतेच माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.मुश्‍ताक शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल रिबेका श्रीसुंदर यांचे वेंगुर्ला हास्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu