पत्रकार समितीतर्फे रामदास कोकरे यांचा सन्मान

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी र्वर्षाचे औचित्य साधून तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना सन्मानित करण्यात आले होते. तो सन्मान 22 सप्टेंबर रोजी त्यांच्या वेंगुर्ला भेटीदरम्यान मुख्याधिकारी अमितकुमार सेोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल यांच्या उपस्थितीत त्यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी स्वच्छतेमुळे वेंगुर्ला शहराला भरघोस निधी मिळाला. या बक्षिस रकमांचा उपयोग या कौन्सिलने उत्तमरित्या राबवत वेंगुर्ल्यात चांगल्या संकल्पना उदयाला आल्या. याबाबत श्री. कोकरे यांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले.

Leave a Reply

Close Menu