अॅड.केयूर काकतकर यांचा सत्कार

कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचा सन २०१६ सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी अॅड.केयूर दिनेश काकतकर जेएमएफसी २०२१ परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात २६व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन न्यायधिशपदासाठी पात्र ठरल्याबद्दल अॅड.काकतकर यांचा कुडाळ लॉ कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अॅड.संग्राम देसाई, अॅड.परिमल नाईक, डॉ.प्रसाद देवधर, डॉ.रामचंद्र नायक, व्हीक्टर डान्टस उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu