शिबानी जोशी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर

      दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वृत्त निवेदक तथा वेंगुर्ल्याच्या सुकन्या शिबानी निलेश जोशी यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर मुंबई विभागासाठी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते उपेेंद्र केशव दाते व मकरंद मोहन पाध्ये तर सिंधुदुर्ग विभागासाठी विजय मुकुंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu