इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोय

          देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातही अलिकडे इलेक्ट्रिक वाहने वापरणारे ग्राहक वाढत आहेत. इलेक्ट्रिक वाहने सुरू झाल्यापासून सिधुदुर्गात १ हजार ७५५ इलेक्ट्रिक मोटारसायकल, तर ५३ कार मिळून १८०८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभाग, सिधुदुर्ग यांच्याकडे झाली आहे.

Leave a Reply

Close Menu