ओंकार ओतारी यांचा ‘उत्कृष्ट तहसीलदार‘ म्हणून सन्मान

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस येथे महसूल विभागाचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सन २०२३-२४मध्ये महसूल विभागातील उप विभागस्तरावर उत्कृष्ट काम करणारे वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी यांचा उत्कृष्टतहसीलदारम्हणून सन्मान करण्यात आला.  

 

Leave a Reply

Close Menu