►एस.टी.वाहतूक बाजारपेठेतून सुरु

वेंगुर्ला आगारातून मठमार्गे जाणा-या सर्व बसेस वेंगुर्ला नगरपरिषदेने बाजारपेठ मार्गे जाण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहारामुळे 29 जूनपासून पासून वेंगुर्ला जूना एस.टी. स्टँण्ड, दाभोलीनाका, बाजारपेठ, मारूतीस्टॉप मार्गे तर मठ मार्गे वेंगुल्र्यात येणा-या सर्व एस.टी. गाड¬ा हॉस्पिटल कॅम्प, कॅम्प, पॉवर हाऊस, रामे·ार मंदिर मार्गे वेंगुर्ला आगारात…

0 Comments

►वेंगुर्ला येथे २१ जून जागतिक योग दिन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉल येथे मंगळवार २१ जून रोजी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.       ‘योग असे जेथे... आरोग्य वसे तेथे....‘हे ब्रीद घेऊन वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था, डॉ. वसुधाज् योगा…

0 Comments

►पहिल्याच पावसात झाडांची पडझड

मान्सूनने वेंगुर्ला तालुक्यातही जोरदार हजेरी लावली असून शुक्रवार पासून शनिवारी सायंकाळ पर्यंत पावसाची संतातधार सुरूच होती. दरम्यान शुक्रवारी पडलेल्या पावसात तालुक्यात काही प्रमाणात झाडांची पडझड होऊन नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.       शुक्रवारपासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून यामुळे शेतीच्या कामांना…

0 Comments

►वै.मामा दांडेकर दिडीचे ३० जून रोजी प्रस्थान

प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी बेळगांव येथून वै.मामा दडेकर दिडी या पायी वारीचे प्रस्थान होणार आहे. दिडीचे हे ५३वे वर्ष असून ३० जूनला या दिडीला प्रारंभ होणार असल्याची माहिती ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी दिली आहे. या दिडीची सुरुवात प्रामुख्याने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तनाच्या…

0 Comments

►डॉ.केशव देसाई दूरदर्शन सह्याद्रीद्वारे करणार मार्गदर्शन

            दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कृषीदर्शन‘ या कार्यक्रमात वेंगुर्ला येथील सुपुत्र आणि किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.केशव देसाई हे ‘परसबागेतील कुक्कुटपालनाचे सुधारीत तंत्रज्ञान‘ यावर मार्गदर्शन करणार आहेत.       हे मार्गदर्शन सोमवार दि.३० मे २०२२ रोजी सायंकाळी…

0 Comments

►जैतिर देवाचा वार्षिक उत्सव ३० मे पासून

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून सुपरिचीत असलेले तुळव गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव दि.३० मे पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात दुकानेही थाटून ११ दिवस चालणा-या या उत्सावासाठी दुकानदारांनी आपली जागा निश्चित केली…

0 Comments

नविन वर्षाच्या स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यासह ढोलताशांच्या गजरात वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रा काढून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेत शेकडो हिंदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगाराई नष्ट होवो यासाठी प्रारंभी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात…

0 Comments

►महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत हापूस आंबा पेटी थेट विक्रीसाठी

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचे पार्श्वभूमीवर मागील  2 वर्षे अनेक अडचणींचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागत होता. मात्र चालू वर्षासाठी आंबा उत्पादकांची…

0 Comments

►पत्रकार संघातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘युवापिढी समोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहावी ते महाविद्यालयीन गटामध्ये होणार असून यासाठी सुमारे ५०० ते ७०० शब्दमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.       कोरोना काळात शिक्षण व्यवस्था, सेवा क्षेत्रातील…

0 Comments

►सिंधुतार्ईंच्या आठवणींना उजाळा

दादर मुंबई मराठी संदर्भ ग्रंथालयात सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देणारे साहित्य प्रदर्शन भरवून सिंधुतार्ईंना आदरांजली वाहिली. त्यात ‘साप्ताहिक किरात दिवाळी अंक 2012’ मध्ये प्रसिद्ध झालेला सिंधुताईवरील लेख दर्शनी भागात प्रदर्शनात लावला होता. किरातचे मुंबईतील वाचक श्रीकांत जाधव यांनी सदर छायाचित्र पाठविले आहे.

0 Comments
Close Menu