गीता खरोखर मानसोपचार देते का?
माझ्या एका भाषणात मी म्हणालो, “सर्वात जुना नोंदवून (लिहून) ठेवलेला मानसोपचार म्हणजे भगवद्गीता आहे!“ हे मत श्रोत्यांना सहज पटल्याचे किंबहुना मी सांगण्यापूर्वी देखील त्यांना ते माहित असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून माझ्या लक्षात आले. पण खरा प्रश्न उद्भवला तो व्याख्यानाची औपचारिकता संपल्यावर मी सभागृहातून…