सनदी अधिका-यांच्या भ्रष्टाचारात नेमकी जबाबदारी कोणाची?
राज्यात सध्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. संसदीय लोकशाहीचा डोलारा प्रामुख्याने ज्या सनदी अधिका-यांवर अवलंबून असतो त्याच अधिकारी वर्गाकडून अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबिले जाणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहावे हा आज त्यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्न…