परदेशी शिक्षणाचे प्रवेशद्वार दाखविणारे राहुल नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील राहुल श्रीनिवास नाईक या युवा उद्योजकाने जिल्ह्यातील मुलांना युरोपात शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहा वर्षांपूव 'Edubroad Education and Career Guidance Centre-बर्लिन या नावाने स्वतःची संस्था सुरु केली. युरोपमधल्या देशातील विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या भारतीय मुलांसाठीच ही संस्था काम…
