राजकारणाचा ‘पोत‘ बदलला…प्रभूंचा राजकीय प्रवास थांबला…
जानेवारी २०२२ मध्ये कोकणचे सुपूत्र, केंद्रीय मंत्रिमंडळात आठहून जास्त विभागांचं ज्यांनी जनताभिमुख आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून प्रभावी काम केले, ज्या मतदारसंघाला स्व.नाथ पै, स्व.मधू दंडवते अशा सदाचारी आणि आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची परंपरा जपली असे कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांनी आपण यापुढे…