बाळा फेोंडके!
फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शहरीकरणाकडे झुकलेले गांव. या गावची लोकसंख्या साधारणपणे 15 हजाराच्या आसपास. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं व कोकण व घाटमाथा यांना दाजीपूरच्या खिंडीत जोडणारं गांव. या गावाच्या माध्यातूनच उगम पावलेली व पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी उगवाई नदी.…