कृष्ण गोपाळ तथा वासू देशपांडे
नाथ पै आणि बाबा राष्ट्र सेवा दल आणि शिक्षण क्षेत्र ही बाबांच्या जीवनाची अभिन्न अंग होती. तसेच त्यांच्या जीवनाचा फार मोठा भाग नाथ पै या व्यक्तिमत्वाने व्यापलेला होता. दोघांचा मैत्र सर्वश्रुत आहे. बाबांनी म्हटल्याप्रमाणे, “नाथने माझ्यावर माया केली व मी त्याच्यावर भक्ती…
