ग्रामपंचायत निवडणूका
राज्यातील बारा हजारावर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्तरावर आघाड्या करुनच निवडणुका लढविल्या जात असल्या तरी ग्रामीण राजकारणावर वर्चस्व राखण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांचीही प्रतिष्ठा पणाला लागते. या निवडणुकीच्या निकालानंतर दावे-प्रतिदावे केले जात असले तरी राज्यातील आघाडी शासनाला चांगले यश मिळाल्याचे दिसून येते.…
