जांगडी आयो रे जांगडी…
आयुष्यातले काही क्षण असे असतात की जे सदैव आपल्या आठवणीत घर करून राहतात. त्या क्षणांचा आवाका एवढा प्रचंड असतो की त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. काहीतरी नवं करण्याची एक नशा चढते. आपलं भविष्य एका वेगळ्या वळणावर…
