आंब्याचा बाटा आणि शिक्षणाच्या पायवाटा…
मे महिना संपत आलाय..एव्हाना शाळा सुरु व्हायचे वेध लागले असते. कोरोनामुळे या वर्षी शाळा सुरु होण्याची तारीख अजून निश्चित नाही झाली. शासनस्तरावर शाळा लवकरच सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु कोरोनारुपी राक्षस अजूनही सर्व क्षेत्रात हाहाकार माजवून आहे. हा राक्षस काही…