ऋणानुबंध – शाळा आणि मी
लहानाचे मोठे होऊन समाजात एक जबाबदार व्यक्ती म्हणून वावरताना जर भूतकाळात वळून बघितलं तर आपल्यावर झालेल्या खूप सा-या उपकाराची जाणीव वेळोवेळी होते. फक्त डोळे उघडे असले पाहिजेत. आज अशाच उघड्या डोळ्यांनी मागे बघताना प्रत्येकाला निश्चित आठवेल ती म्हणजे आपली शाळा...नव्हे माझी शाळा. मलासुद्धा…
