…नायतर माझ्या विठूक कोरोना जायत
कोरोना नसता तर येणा-या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपूराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट ‘गरुडावर बैसोनि‘ पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणा-या वारक-यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना…
