सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार आणि स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा निमित्त वेंगुर्ला नगरपरिषद आणि हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.         यात…

0 Comments

विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ निमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या कच-यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकावू व आकर्षक कलाकृतींवर आधारीत स्पर्धेत मोठ्या गटातून मकरंद वेंगुर्लेकर व संस्कार शारब्रिदे तर लहान गटातून कु. आराध्या मुणनकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.       ही स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या स्वामी…

0 Comments

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून काजू सोडा निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित

काजू उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीचा विचार करून कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू सोडा तयार करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे विकसित करण्यात आले आहे.     भारत हा काजूचा उत्पादक, उपभोक्ता व जगातील काजू…

0 Comments

पर्यावरणाच्या संवर्धानासाठी पर्यटकांनी हातभार लावावा-मुख्याधिकारी कंकाळ

पर्यटकांनी पर्यटन स्थळी उघड्यावर कचरा न टाकता नेहमी कचराकुंडीचा वापर करावा व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छता अभियानप्रसंगी केले.       ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याच्या निमित्ताने २८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जलबांदेश्वर, झुलता…

0 Comments
वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम ः ७५ लाखांच्या बक्षिसाला पात्र
DCIM/857MEDIA/DJI_2213.JPG

वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम ः ७५ लाखांच्या बक्षिसाला पात्र

स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ला नगरपरिषेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०‘‘ अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ला नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ७५ लाखांचे बक्षिस मिळणार आहे.       वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे…

0 Comments

पोषण रॅलीच्या माध्यमातून आहार व आरोग्यविषयी जनजागृती

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत मालवण बीट तर्फे वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. दरम्यान, यावेळी वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या पोषण रॅलीच्या माध्यमातून आहार व आरोग्यविषयी घोषणा देऊन जनजागृती करण्यात…

0 Comments

पथविक्रेता निवडणुक बिनविरोध

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ नगरविकास विभाग अधिसूचना-पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ मधील नियम १६ अंतर्गत अनुसूची ०९, कलम ११ नुसार उमेदवारांची संख्या निवडून यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.       यामध्ये इतर मागास वर्गामधून विजय मुणनकर, अनुसूचित जाती…

0 Comments

‘खेळ पैठणी‘ मध्ये रमल्या महिला कर्मचारी 

 ‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत कालेलकर सभागृहात महिला स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन महिला कर्मचारी यांच्यासाठी २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम यादगार ठरला. यात ३० महिलांनी सहभाग घेतला. ऐश्वर्या सावंत ही ‘पैठणी‘ची मानकरी ठरली तर माधवी कोटमेकर ही उपविजेती ठरली.       स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष…

0 Comments

स्वच्छता आणि कार्यालयीन कर्मचा-यांनी खेळांतून लुटला आनंद

‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचा-यांसाठी एकदिवशीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.        क्रिकेट स्पर्धेत कर्णधार विशाल होडावडेकर यांचा ‘वेंगुर्ला टायगर्स‘ संघ विजेता…

0 Comments

जिल्ह्यात साहित्य केंद्र निर्माण होण्याची गरज – सचिन दळवी

सरकारतर्फे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ज्ञानपिठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातील चारच साहित्यिकांना मिळाला असून त्यापैकी वि.स.खांडेकर आणि विदा करंदीकर हे सिधुदुर्गच्या मातीत घडलेले साहित्यिक आहेत. याचा आपणाला गर्व असायला हवा. आपल्या जिल्ह्यातील साहित्यिकाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे असे केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला हवे. यातून…

0 Comments
Close Menu