प्रा.डी.आर.आरोलकर सेवानिवृत्त

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.आर.आरोलकर हे आपल्या नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या अध्यक्षतेखाली २ एप्रिल रोजी प्रा.आरोलकर यांचा महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला. प्रा.वामन गावडे, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.डॉ.विलास देऊलकर, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.डि.बी.राणे, प्रा.डॉ.धनश्री पाटील, डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.एल.बी.नैताम, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.शशांक…

0 Comments

आर्मी व नौदलातील विद्यार्थ्यांचा सत्कार

 बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचे कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता गावडे यांचे भारतीय सैन्याच्या अनुक्रमे आर्मी व नौदलात निवड झाल्यामुळे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी नॅक सल्लागार समितीचे चेअरमन प्रा.डी.आर.राणे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार, हिदी विभागप्रमुख प्रा.व्ही.पी .नंदगिरीकर, तत्वज्ञान विभागाचे प्रमुख…

0 Comments

बौद्ध महासभा वेंगुर्ला तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वेंगुर्ला नूतन कार्यकारणी निवडण्यासाठीची विशेष सर्वसाधारण सभा वेंगुर्ला नगर वाचनालय येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत म्हापणकर यांची निवड करण्यात आली.      उर्वरित कार्यकारिणीमध्ये रामचंद्र जाधव…

0 Comments

नववर्षानिमित्त काढलेली स्वागतयात्रा ठरली लक्षवेधी

पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर आणि ढोल ताशे, सनई यांच्या निनादात वेंगुर्ला शहरात हिदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज काढण्यात आलेली स्वागतयात्रा लक्षवेधी ठरली.       चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिदू धर्माभिमानी मंडळी यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते.…

0 Comments

‘महाफिड‘तर्फे संगणक व प्रिटर प्रदान

‘महाफिड‘तर्फे बनविण्यात येणारी खते बागबगीच्यांसाठी वापरण्यात येतात. जी महाविद्यालये या ‘महाफिड‘च्या खतांचा वापर करतात त्यांना कंपनीच्या व्यावसायीक व सामाजिक जबाबदारी फंडातून मदर करण्यात येते. कंपनीचे मॅनेजिग डायरेक्टर प्रविण पार्टील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे ही कंपनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहकार्य करीत आहे. कंपनीचे…

0 Comments

कंपोष्ट डेपोतील शेती उत्पादने आकर्षण

वेंगुर्ला नगरपरिषद कंपोस्ट डेपोमध्ये आगळ्या वेगळ्या संकल्पना राबविण्यात अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून त्याठिकाणी केलेल्या शेतीतून घेण्यात आलेले उत्पादन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.       कच-याचे साम्राज्य असलेला कंपोस्ट डेपो फळाफुलांनी बहरला आहे. या ठिकाणी लाल भाजी, मका, भेंडी आदी भाजीपाला तसेच सूर्यफूल, झेंडू या सारख्या फुलझाडांची…

0 Comments

वेंगुर्ला पोलिस स्थानकातर्फे शहरात पथसंचलन

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलिस स्थानकातर्फे १७ मार्च रोजी वेंगुर्ला शहरात पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन हॉटेल मायबोली ते शिरोडा नाका, लकी स्टोअर्स, मारूती स्टॉप, बाजारपेठ, दाभोली नाका व पुन्हा शिरोडा नाका या मार्गावर केले. यात पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांच्यासह वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे…

0 Comments

आजचा दिवस भावूक पण गोड – डॉ.संगिता मुळे

जीवन कल्पक करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा. त्याचा योग्य वापर करा. नवनिर्मिती करताना अडचणी व चढउतार येतात. संयम ठेवा. अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करा. उज्ज्वल भविष्यासाठी समाजाशी बांधिलकी ठेऊन आवडणा-या गोष्टींमध्ये करिअर करा. आजचा दिवस भावूक, कडू पण गोड आहे असे प्रतिपादन स्त्रीरोग…

0 Comments

बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्यावतीने १३ मार्च रोजी वेंगुर्ला तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, निवृत्त कामगार अधिकारी किरण कुबल,…

0 Comments

सिधुरत्नमधून दहा बचतगटांचे कर्ज प्रस्ताव मंजूर-मुख्याधिकारी कंकाळ

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला न.प.मार्फत ११ मार्च रोजी कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात बचत गट स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, साप्ताहिक…

0 Comments
Close Menu