बॅ.नाथ पै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी

वेंगुर्ला-कॅम्प येथे थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांच्या नावाने ‘बॅ.नाथ पै समुदाय केंद्र‘ साकारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा आज शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी नागरीक व बॅ.नाथ पै प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बॅ.नाथ पै फाऊंडेशनचे सदस्य सचिन वालावलकर…

0 Comments

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात रविवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष यांनी परिसर दुमदुमून गेला. शनिवारी गणपतीचे पूजन झाल्यानंतर सर्वत्र आरत्या, भजन यांनी सुरू होते. रात्रौपर्यंत ठिकठिकाणी जागर सुरू होता. रविवारी दुपारी म्हामणे झाल्यानंतर सायंकाळपासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली.…

0 Comments

वेंगुर्ल्यातील ४६ भजन मंडळांना साहित्य संचाची भेट

                                      भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम       आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना भाजप व भाजपाच नेते संदिप गावडे यांच्यामार्फत सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग…

0 Comments

विघ्नहर्त्याच्या आगमनाने घरोघरी मंगलमय वातावरण

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले.       भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गेले दोन महिने…

0 Comments

जनसेवा प्रतिष्ठानतर्फे राकेश धर्णे यांचा सत्कार

आडेली येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश यशवंत धर्णे यांची अलिकडेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या विशेष कोट्यातून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. त्याबद्दल जनसेवा प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत यांच्या हस्ते राकेश धर्णे यांचा शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार…

0 Comments

विशाल परब यांच्याकडून दिव्यांग बांधवांना शिधा वाटप

दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल परब फाऊंडेशन आणि भाजपाच्या माध्यमातून आपण ते करेन, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी…

0 Comments

दोन दिवस आधीच गणेशमूर्त्या घरी

शनिवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारपासूनच गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्त्या घरी न्यायला सुरूवात केली आहे.       दिवसेंदिवस गणपती पूजन करणा-या भक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने मूर्तीशाळाही वाढल्या आहेत. त्यात अलिकडे वाहतुक व्यवस्थाही उपलब्ध झाली आहे. तसेच गावोगावी…

0 Comments

आदर्श हिदी शिक्षक पुरस्कार जाहीर

  वेंगुर्ला हिदी प्रचार सभा हिदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आदर्श शिक्षक आणि शिक्षिका पुरस्कार देऊन शिक्षकांचा सन्मान करतात. यावर्षी कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला शाळा नं.२च्या शिक्षिका नीना मार्गी यांना तर कै.श्रीपाद कृश्ण पुराणिक यांच्या स्मरणार्थ…

0 Comments

‘राजविर‘ या सिनेमाचे पोस्टरचे अनावरण

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथील श्री सातेरी व्यायामशाळेत आशिया श्री विजेता, अनेक किताबांचा मानकरी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास खामकर याच्या ‘खेळाडू ते सिने पदार्पण‘ या सन्मानार्थ त्याच्या नविन ‘राजविर‘ या सिनेमाचे पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तर सातेरी व्यायामशाळेतील उल्लेखनीय क्रीडापटूंचा आंतरराष्ट्रीय बॉडबिल्डर मेन…

0 Comments

रेल्वे प्रवासाबाबत सहकार्य करणार

कोकण रेल्वे आरपीएफ कणकवलीचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी नुकतीच वेंगुर्ला येथील साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेला भेट देत दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग बांधवांशी संवाद साधला. त्यांना रेल्वे प्रवासात येणा­या अडचणी जाणून घेत रेल्वे प्रवासाबाबत दिव्यांगांना सर्वोतोपरी सहकार्य करून जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न…

0 Comments
Close Menu