पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वेंगुर्ला बाजारपेठेत मार्गदर्शन
पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअड्डा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वाहतुकीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा…