रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न

  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वेंगुर्ला शाखेतर्फे आडेली शाळा नं.1 मधील सुमारे 100 शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर तालुकाध्यक्ष सिताराम लांबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.…

0 Comments

शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण संपन्न

गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा या संस्थेकडे कै.राधाबाई गोविंद प्रभूसाळगांवकर व कै. गोविंद हरी प्रभूसाळगांवकर यांच्या स्मरणार्थ प्रभाकर प्रभू यांनी संस्थेकडे 32 लाख रुपयांची ठेव तर रघुवीर मंत्री यांनी, अ.वि.बावडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या नंदिनी श्रीनिवास नाडकर्णी, तसेच कै.सौ. मंदाकिनी विष्णू…

0 Comments

स्वगत स्पर्धेत सीमा मराठे व चिन्मय मराठे यांचे यश

चतुरस्त्र रंगकर्मी मधुकर तोरडमल स्मृती राज्यव्यापी स्वगत आणि साभिनय नाट्य प्रवेश वाचन ऑनलाईन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यातील स्वगत स्पर्धेत वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी कु. चिन्मय शशांक मराठे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.…

0 Comments

वेंगुर्ला ब्राह्मण मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्लेचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम 24 जुलै रोजी वेंगुर्ला- कुबलवाडा   येथील एकमुखी दत्तमंदिरात वेंगुर्ला शाखा अध्यक्ष श्रीकांत रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.       या कार्यक्रमात अथर्व दामले, निधी जोशी, विद्यानंद सांडये, गोपिनाथ फाटक, गुरुप्रसाद दामले या दहावी उत्तीर्ण, अजंली सांडये,…

0 Comments

उत्सव रानभाज्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

        ‘माझा वेंगुर्ला’ व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव रानभाज्यांचा’ अंतर्गत प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धेत तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सानिका नाईक (वेतोरे) यांनी बनविलेले ‘शतावरपासून शिरवळे’ प्रथम, सुमित्रा सावंत (वेतोरे) यांनी बनविलेल्या कोरफडच्या करंज्या व…

0 Comments

वेळेचे  नियोजन आवश्‍यक – आंबेतकर

मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे प्रसंगी पालक, मित्रांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे ध्येय कोणते हे जाणून अभ्यासात प्रामाणिकपणा, नियमितता आणून वेळेचे नियोजन करून अभ्यासातून पुढे जावे. असे मत कॅनरा बँक, वेंगुर्लाचे शाखाधिकारी धनराज पांडुरंग आंबेतकर यांनी नगरवाचनालय येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले.…

0 Comments

महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करुन धमकी देणारा अजय मुंडे गजाआड

        वेंगुर्ला येथील एका महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्याकडून अश्लील भाषेत संभाषण करून तिचे अश्लील फोटो मागितले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागितल्या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी सापळा रचून शामनगर लातूर येथील अजय किसनराव मुंडे (वय 28)…

0 Comments

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया

बहुसंख्य वारकरी विठोबा रखुमाईच्या चरणी झाले नतमस्तक आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया । भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद । अशाप्रकारे सुमारे १८ किलोमिटरचा पायी प्रवास करुन बहुसंख्य वारकरी कालवीबंदर येथील विठ्ठलरखुमाईच्या चरणी नतमस्तक झाले. वेंगुर्ला येथून निघालेल्या…

0 Comments

काथ्या कॉयर क्लस्टरच्या मशिनरीचा शुभारंभ

महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारांत महिलांच्या तसेच नारळ उत्पादक शेतक-यांच्या उन्नतीच्या दृष्टीने साकारलेल्या महिला काथ्या कॉयर क्लस्टरची संपूर्ण मशिन जोडणी झाली असून उत्पादन सुरु करण्यासाठी सज्ज झालेल्या मशिनरीच्या बॉयलर प्रज्वलित करण्याचा शुभारंभ महिला काथ्या क्लस्टरचे चेअरमन एम.के. गावडे यांच्या हस्ते वेंगुर्ला…

0 Comments

जिल्हा पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी सभा संपन्न

        सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरस्कर (कुडाळ), कार्यवाहपदी देवयानी वरसकर (सिंधुनगरी), उपाध्यक्षपदी रमेश जोगळे (कणकवली), बाळ खडपकर (सिंधुनगरी), विद्याधर केनवडेकर (मालवण), दाजी नाईक (वेंगुर्ला), खजिनदारपदी संतोष सावंत (सावंतवाडी), सहकार्यवाहपदी महेश रावराणे (वैभववाडी) तर कार्यकारिणी…

0 Comments
Close Menu