निवडणुकांची बदलती “स्टाईल’
"लीडर्स अँड फॉलोअर्स" या निबंधामध्ये म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाला दुस¬यावर हुकूमत गाजवण्याची ओढ असते. ज्याच्याकडे ताकद, साधनं किंवा अनुयायी असतील तोच नेता, आणि त्याची ही हुकूमत चालली नाही, की तो दुस¬याची हुकूमत सहज स्वीकारतो. हीच मानसिकता भारतीय राजकारणाचे वास्तविक चित्र स्पष्ट करते. राज्यकर्ता म्हणून…
