विकास हवा पण निसर्गाला जपून…

   राज्य सरकारने कोकणच्या किनारपट्टीच्या भागातील आणि पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील एक हजार ६३५ गावांच्या नियोजनाचे काम ‘सिडको‘कडे सोपविण्याचा निर्णय ४ मार्च रोजी घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेनेही या विषयात उडी घेत या अचानक…

0 Comments

दृष्टीकोन महिला दिनाचा

            आज स्त्रीयांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत. स्त्री तिच्या जीवनात अनेक जबाबदा­या पार पाडत आहे. विविध नात्यांमध्ये वावरताना तिने स्वतःला नेमकं काय हवं आहे याचा मात्र विचार करायला हवा. चाकोरीबाहेरचे काम करताना तिची वाट सोपी होण्यासाठी समविचारी स्त्री-पुरूषांनी…

0 Comments

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि रस्त्यावरची राडेबाजी 

          भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे. आपल्या राज्यघटनेच्या कलम १९मध्ये या स्वातंत्र्याचा पुनरूच्चार केला आहे. योगायोग असा की, मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्याही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. शासन, धर्मसंस्था…

0 Comments

निर्भिड पत्रकारितेची जोखीम

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टसने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, २०२३ मध्ये जगात एकूण १२० पत्रकार व्यावसायिक काम करताना मारले गेले होते. तर किमान ५४७ पत्रकार आजही तुरूंगात किवा नजरकैदेत आहेत. सत्ताधा­यांना प्रश्न विचारण्याची ‘हिमंत‘ केल्यामुळे यातील काही पत्रकार तुरूंगात आहेत. सत्ताधा­यांना पत्रकारांनी प्रश्न…

0 Comments

बेगडी प्रजासत्ताक काय कामाचा?

26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची चाहूल लागली किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जवळ आला की काही बातम्या झळकू लागतात आणि त्या अगदी ठराविक साचातल्या असतात.  गावातला रस्ता करा नाहीतर आम्ही आमरण उपोषण करू, गावातलो पुल दुरुस्त करा नाहीतर बेमुदत उपोषण करू, आमच्या प्राथमिक शाळेत…

0 Comments

संसदीय आयुधांची धार बोथट

              लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितार्थ चालवलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही‘ अशी व्याख्या २० मार्कांसाठी असलेल्या ‘नागरिकशास्त्रा‘च्या पुस्तकात आपण अभ्यासतो. पण १८ वर्षानंतर मात्र या नागरिकशास्त्रातील पाठांचा सोईस्कर विसर ब­याच जणांना पडतो. अलिकडेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात हे दिसून…

0 Comments

मागोवा २०२३…

२०२३ या वर्षात साप्ताहिक किरात दिवाळी अंकासह ५१ अंक प्रकाशित झाले. वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‘ वाचकांच्या भेटीला आले. अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे दृश्य होत असतात. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी त्यांच्या…

0 Comments

आरक्षणाचा गुंता

सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आलेला आहे. मोठा गट असे म्हणतो की मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकटआरक्षण द्या. तर एका गटाचे असे म्हणणे आहे की ९६ कुळी मराठाला असे सरसकट आरक्षण नको. राज्य शासनानेही या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करून तिला…

0 Comments

योजना हवी पण निकष आवरा

कोरोना काळामध्ये काही अपवाद वगळता आपली आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरलेली आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शासनानेही तत्परतेने आरोग्य यंत्रणेला केंद्रस्थानी ठेवत अनेक योजना राबविल्या आहेत. पण ब­याचवेळा शासन योजना आखते. त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते की नाही हे मात्र तितक्या जबाबदारीने पाहिले…

0 Comments

अनास्थेचे बळी

राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टरांपासून औषधांपर्यंत सर्व गोष्टींची कमतरता आहे. ती काही एका रात्रीत निर्माण झालेली नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे प्रदीर्घ काळापासून होत असलेले दुर्लक्ष. शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिका­यांना बहुसंख्येने येणा­या रूग्णांवर उपचारांबरोबरच भरमसाठ कागदपत्रे रंगविणे, आराखडे तयार करणे आणि प्रशासकीय कामांमध्ये गुंतून राहावे…

0 Comments
Close Menu