निवडणुकांची बदलती “स्टाईल’

  "लीडर्स अँड फॉलोअर्स" या निबंधामध्ये म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाला दुस¬यावर हुकूमत गाजवण्याची ओढ असते. ज्याच्याकडे ताकद, साधनं किंवा अनुयायी असतील तोच नेता, आणि त्याची ही हुकूमत चालली नाही, की तो दुस¬याची हुकूमत सहज स्वीकारतो. हीच मानसिकता भारतीय राजकारणाचे वास्तविक चित्र स्पष्ट करते. राज्यकर्ता म्हणून…

0 Comments

निवडणुका स्थानिक प्रश्नांच्या की पक्षीय समीकरणांच्या?

       स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जणू कार्यकत्र्यांच्या मनोधैर्याचा उत्सवच असतात, असे राजकीय पक्षांचे नेते नेहमीच सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात राजकीय वातावरण इतकं तणावपूर्ण आणि अटीतटीचं बनलेलं असतं की अनेकदा पक्षनिष्ठा आणि मैत्रीपूर्ण लढतींच्या वाटाघाटीत या निवडणुकींचा मूळ हेतूच धूसर होतो.…

0 Comments

कोकणावर हवामानबदलाचे सावट

      कोकणाला निसर्गाने सौंदर्य, संपन्नता आणि समृद्ध संस्कृती दिली. पण हाच निसर्ग आता कोकणवर रागावल्यासारखा वाटतो आहे. गेल्या दशकभरात समुद्र अधिकच आक्रमक झाला आहे. पाऊस आपले वेळापत्रक विसरला आहे आणि शेतकरी, मच्छीमार, व्यापारी, पर्यटन व्यावसायीक या सर्वांच्याच उपजीविकेवर संकटाचे काळे ढग…

0 Comments

न्याय झाला असे दिसू द्या!

        साता­-याच्या फलटण उपजिल्हा रूग्णालयातील तरूण महिला डॉक्टरने दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. ही केवळ वैयक्तिक हतबलतेची गोष्ट नाही, तर आपल्या समाजाच्या आणि यंत्रणेच्या मानवी संवेदनांच्या मृत्यूची कहाणी आहे.एका सुशिक्षित, सेवाभावी डॉक्टरला गळफास लावावा लागतो, म्हणजेच व्यवस्था कोसळली आहे आणि तिच्यातली…

0 Comments

आरोग्याच्या लढाईत राजकीय विश्वासघात

  राजकीय नेतृत्व सतत दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आज इतकी गंभीर झाली आहे की, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय ती सुधारण्याची शक्यता दिसत नाही. अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरावस्थेवर मुंबई  उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली…

0 Comments

‘दशावतार‘ः लोककला ते आधुनिक संघर्षाचा प्रवास!

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार‘ हा चित्रपट केवळ थरारकथा किवा व्यावसायिक सिनेमाचा प्रयोग नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा, निसर्गप्रेमाचा आणि संघर्षाचा आधुनिक दस्तऐवज आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता आणि तिकीट विक्री दोन्हीही खेचली. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर,…

0 Comments

हे गणराया!

  आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक सण-उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नावीन्याच्या नावे पैशांची उधळपट्टी, भपक्याचे देखावे आणि पर्यटनाशी जोडून निर्माण झालेलं ‌‘फेस्टिवल‌‘ सदृश्य वातावरण आता सर्वसामान्य झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचं बीज लोकमान्य टिळकांनी रुजवलं तेव्हा त्यामागे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती, सामाजिक प्रबोधनाची दृष्टी होती,…

0 Comments

माणूस आणि प्राणी एक गुंतागुंतीचे सहजीवन

        माणूस आणि प्राणी यांचे नाते हे शतकानुशतकांपासून विविध रूपांत विकसित होत आले आहे. मात्र, हे नाते खरोखरच्या करूणेच्या आधारावर उभे आहे की फक्त माणसाच्या सोयी आणि स्वार्थावर, हा प्रश्न नेहमीच विचार करण्यासारखा राहिला आहे. प्राण्यांना मारून खाणे, त्यांना ओझे…

0 Comments

बचत गटाच्या महिलांना ‘सर्वोच्च‘ दिलासा

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा फक्त अन्नाचा घास नाही, तर अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. तत्कालीन आघाडी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता की, ज्यामध्ये पोषण आहाराची कामे थेट महिला बचत गटांना देण्याचा विचार मांडला गेला. या निर्णयामागचा उद्देश साधा…

0 Comments

लाडक्या बहिणींच्या निधीवर भावांचा डल्ला

महाराष्ट्रात सध्या ‘लाडकी बहीण‘ योजनेची जोरदार चर्चा आहे. राजकीय दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने याकडे पाहिले जात असले तरीही ही योजना म्हणजे प्रामाणिक करदात्यांच्या खिशातून काढलेल्या पैशांचा उदार हाताने ओवाळणी घालण्याचा उद्योग आहे असे म्हटले जात आहे. पण या योजनेनेच डिजिटल इंडियाच्या गप्पा आणि महाराष्ट्र…

0 Comments
Close Menu