मी जबाबदार!
८ महिने ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता पुन्हा एकदा नव्याने कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता म्हणजे सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर या तीन गोष्टी प्रत्येक नागरिकाने पाळल्या तरच…
